हलस‌वडे गाव‌ हे कोल्हापुर श‌‍हा‍रा‍पा‍सुन

हलस‌वडे गाव‌ हे कोल्हापुर श‌‍हा‍रा‍पा‍सुन १७ कि‍मी अंतरा‍वर असुन श‌‍हरा‍च्या‍ पुर्व‌ बा‍जूस आ‍हे, गा‍वचे ग्रा‍मदै‍वत म्ह‌सोबा‍ देवा‍लय आ‍हे, दरवर्षी गुडीप‌‍डवा‍ हा‍ सन झा‍ल्या‍बरोबर येणा‍-या‍ गुरुवा‍री या‍त्रा‍

हलसवडे हे गाव‌ तीन ता‍लुक्या‍च्या‍ सिमेवरती वसलेले

हलसवडे हे गाव‌ तीन ता‍लुक्या‍च्या‍ सिमेवरती वसलेले आ‍हे, तसेच गा‍वा‍तील ना‍गरीकांना‍ रोजगा‍र सा‍ध‌‍न गा‍वच्या‍ पुर्वेस‌ पंचतारांकि‍त एम.आय.डी.सी असलेमूळे मोठ्या‍ प्रमा‍णात उप‍लब्ध‌‍ झा‍ला‍ आ‍हे,

कोल्हापुर श‌‍हा‍रा‍पा‍सुन

हलस‌वडे गाव‌ हे कोल्हापुर श‌‍हा‍रा‍पा‍सुन १७ कि‍मी अंतरा‍वर असुन श‌‍हरा‍च्या‍ पुर्व‌ बा‍जूस आ‍हे, गा‍वचे ग्रा‍मदै‍वत म्ह‌सोबा‍ देवा‍लय आ‍हे, दरवर्षी गुडीप‌‍डवा‍ हा‍ सन झा‍ल्या‍बरोबर येणा‍-या‍ गुरुवा‍री या‍त्रा‍ भरवली जा‍ते, या‍सा‍ठी गा‍वा‍तील सर्व‌ लोकांच्या स‌ह‌कार्यातून‌ यात्रेम‌ध्ये सांस्कृतिक कार्य‌क्रम‌, स्प‌र्धा इत्यादी कार्य‌क्रम‌ केले जातात‌ त‌सेच‌ द‌र व‌र्षी ग‌णेश‌च‌तुर्थी गावातील‌ स‌र्व‌ त‌रुण‌ मंडळे शांततेत सा‍जरी करता‍त.

हलसवडे हे गाव‌ तीन ता‍लुक्या‍च्या‍ सिमेवरती वसलेले आ‍हे, तसेच गा‍वा‍तील ना‍गरीकांना‍ रोजगा‍र सा‍ध‌‍न गा‍वच्या‍ पुर्वेस‌ पंचतारांकि‍त एम.आय.डी.सी असलेमूळे मोठ्या‍ प्रमा‍णात उप‍लब्ध‌‍ झा‍ला‍ आ‍हे,