सुविधा

प्राथ‌मिक‌ शाळा

विद्या मंदीर ह‌ल‌स‌व‌डे (स्थाप‌ना – १९२१)

खोल्यांची संख्या ९
इयत्ता १ ली ते ७ वी

 

ह‌ल‌स‌व‌डे माध्य‌मिक‌ विद्याल‌य‌ (स्थाप‌ना – २००८)

खोल्यांची संख्या ३
इयत्ता ८ वी ते १० वी
अंग‌ण‌वाडी २

 

गाव‌च्या पुर्वेस‌ अस‌णा-या आढातून‌ ग्राम‌पंचायत‌ निधीतून‌ २००९ सालापासून‌ पाईप‌लाईन‌द्वारे पाणीपुरव‌ठा क‌रणेत‌ येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *