संस्था

१.  श्री बसवप्रभु वि‍का‍स सेवा संस्था मर्यादित‌ हलसवडे (स्थाप‌ना – ३१/०३/१९३९)
२.  श्री हलसवडे ना‍गरी सह. प‍त संस्था मर्यादित‌ हलसवडे
३.  श्री का‍मधेनू सह. दुग्ध‌ सेवा संस्था, मर्यादित‌ हलसवडे (स्थाप‌ना – २४/०३/१९७०)
४.  श्री प‍ा‍र्व‌ती म‌हिला सह. दुग्ध‌ सेवा संस्था  मर्यादित‌ हलसवडे
५.  श्री महा‍लक्ष्‍मी सह. दुग्ध‌ सेवा संस्था  मर्यादित‌ हलसवडे (स्थाप‌ना – २००८)

 
बचतगट‍ : हलसवडे येथे एकूण्‍ा १८ महि‍ला बचतगट‍ आहेत. त्‍‍याप‍ै‍की २ बचत गट‍ दारि‍द्र्य रेषेखालील आहेत व सर्वसाधारण्‍ा १६ आहेत.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *