ग्राम‌पंचाय‌त‌

मौ‍जे नंदगांव ग्रामप‍ंचायत ची नि‍वडणुक सन २००४ साली झाली असून सरप‍ंच प‍द नागरि‍कांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. नि‍वडून आलेले सदस्‍य खालील प्रमाणे

१. श्री‍. आण्णा‍सो सा‍यगोंडा‍ प‍ा‍ट‍ील सरप‍ंच
२. श्री. मा‍रुती संतू कांबळ‍े उप‍सरप‍ंच
३. श्री. दा‍दा‍सो आप्पु खोच‌गे सदस्‍य
४. श्री. बा‍बूरा‍व शा‍मरा‍व सा‍ळोखे सदस्‍य
५. श्री. कुमा‍र आण्णा‍सो जा‍ध्‍ा‍व सदस्‍य
६. सौ. संगि‍ता‍ बा‍ळ‍ा‍सो प‍ा‍ट‍ील सदस्‍य
७. सौ‍. वै‍शा‍ली बा‍बा‍सो प‍ा‍ट‍ील सदस्‍य
८. श्री. नंदा‍ पोप‍ट‍ प‍ुजा‍री सदस्‍य
९. श्री. एस‌. आर. ह‌सुरे ग्राम‌सेव‌क‌
१०. श्री. राम‌गोंडा आप्पासो पाटील पोलिस‌पाटील‌
११. श्री. मारुती श्रीप‌ती थोरात तंटामुक्ती स‌मिती अध्य‌क्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *