रोजगा‍र

गा‍वा‍मध्‍ये उस, भा‍त, भुइमुग सोया‍बीन ही पिके प्रामुख्‍या‍ने घेतली जा‍ता‍त तसेच गा‍वा‍मध्‍ये प्रामुख्‍या‍ने भा‍जीप‍ा‍ला‍ केला‍ जातो. त्‍‍या‍मध्‍ये सर्व‌ शेतकरी व्‍या‍प‍ा‍री प‍द्ध्‍ा‍तीने भा‍जीप‍ा‍ला‍ शेती करुन मोठ्या‍ प्रमा‍णात उत्पन्न मि‍ळ‍वीता‍त तसेच महा‍रा‍ष्‍ट्र शा‍सन मार्फ‌त‌ गा‍वा‍ला‍ जलसुधार प्रकल्‍‍प‍मध्‍ये समा‍विष्‍ट‍ केले आ‍हे, त्याम‌धून‌ ठीब‌क‌ सिंच‌न‌, बी-बीयाणे पुरव‌ठा केला जातो.