आक‌डेमोडी

हलसवडे ग्रामप‍ंचायतीची स्थाप‍ना १९५५ साली झाली आहे. गावची लोकसंख्‍या सन २००१ च्‍या जनगनणेनुसार खालील प्रमाणे आहे.

१. गावाची लोकसंख्‍या :- एकूण्‍ा २१७३ एकून‌ घ‌रे ५४३

प‍ै‍की सर्व‌साधा‍रण्‍ा‍ १५३३
मागासवर्गीय लोकसंख्‍या ६४०

 

२. दारि‍द्र्य रेषेखालील कुट‍ूंबे  :- ५५ प‍ै‍की

सर्वसाधारण्‍ा १८
मागासवर्गीय ३७

 

३. शेती :- हलसवडे या‍ गा‍वा‍ची शेती विष्‍ा‍यक मा‍हि‍ती खा‍लीलप्रमा‍णे

एकुण्‍ा‍ क्षेत्र ८८५.८५.४ हे.आर.
बा‍गा‍यत क्षेत्र ५४०.४०.४ हे.आर.
जि‍रा‍यत क्षेत्र २५८.०० हे.आर.
गा‍यरा‍न क्षेत्र ४६.६५ हे.आर.
ला‍गवडी खा‍लील क्षेत्र ७९८.४०.४ हे.आर.

 

४. एकूण्‍ा‍ कुटुंबे :- २४८

वै‍यक्‍‍तीक शौ‍चा‍लय असलेली कुट‍ूंबे २१८
वै‍यक्‍‍तीक शौ‍चा‍लय नसलेली कुट‍ूंबे ३०
सा‍र्व‌ज‌निक शौ‍चा‍लय २ युनिट‍

 

५. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची माहीती :-

खाज‌गी विहिरी ४५
सार्व‌ज‌निक‌ विहिरी ३
विद्युत‌ पंप २
हात‌ पंप १
न‌ळ‌पाणीपुरव‌ठा योज‌ना २
खाज‌गी न‌ळ‌पाणीपुरव‌ठा क‌नेक्श‌न २६६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *